ईद ऐ मिलादुन्नबी या सना निमित्त भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन.
ईद ऐ मिलादुन्नबी या सना निमित्त भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन.
----------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजितसिंह ठाकूर
----------------------------
दिनाक. 13/9/2024 शुक्रवार
गरीब नवाब मस्जिद इंदिरा नगर रिसोड जि. वाशिम यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन केले होते या शिबीर मध्ये एकूण 80 युवाकानी रक्त दान करून सहभागी होऊन रक्त दान केले. या कार्यक्रम च्या वेळी उपस्थित डॉक्टर कुलदीप देशमुख, डॉक्टर संतोष सोनूने, डॉक्टर नवीद शेख, शेख अजीस भैया रसूल बेग, कलीम बेग, शेख असगर, मोहम्मद आसिफ, जियाउर खान, या कार्यकर्म निमित सौ कांता देवी रक्त संकलन व विघटन केंद्र वाशिम (ब्लड बँक) यांना बोलविले होते यांच्या कडून गणेश चंद्रशेखर, रामेश्वर फुके, किसन गोटे, गणेश सिरसाट हे उपस्थित होते,
संपूर्ण आयोजन= शेख सलमान, अनीस मिर्झा, शेख इरफान, शेख नावेद, शेख ताहेर, सय्यद राजू, सय्यद जुनेद, शेख जावेद, शेख मुजाहिद, अरबाज पठान,शेख कलीम पाशु बेग कलीम बेग
या सर्व युवकांनी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाढला..
Comments
Post a Comment