आमदार भास्कर जाधव यांची हातकणंगले मिणचेकर कार्यालयास सदिच्छा भेट.
आमदार भास्कर जाधव यांची हातकणंगले मिणचेकर कार्यालयास सदिच्छा भेट.
----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
----------------------------------
हातकणंगलेमध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार भास्करराव जाधव यांची सदिच्छा इस भेट घेतली आणि अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. इचलकरंजी चे माजी खासदार व सहकार महर्षी दत्ताजीराव (आण्णा )कदमसाहेब पावन भूमीत पुन्हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून या कामात आपली बहुमूल्य साथ आम्हाला लाभावी, असे आवाहन यावेळी त्यांना केले.
यावेळी त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि छत्रपती शाहू महाराज आणि स्व. दत्ताजीराव कदम आण्णाचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवण्यासाठी, माझी खासदार दत्ताजीराव कदम (आण्णा) घराचे वंशज या नात्याने आपण कटीबद्ध असू, असा शब्दही देण्यात आला.
Comments
Post a Comment