निधन वार्ता
निधन वार्ता.
नारंडा चंद्रपूर जिल्हा कोरपना येथील नारंडा
गावाचे भूषण सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा निसर्गावर जिवापाड प्रेम करणार वृक्ष प्रेमी,वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे श्री रामचंद्र राघोबा पावडे याचं दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्यामुळे आज गाव त्यांच्या विचारला व कार्याला कायमचा मुकला अश्या या महान व्यक्तिमत्त्वाला गाव सदैव स्मरणात ठेवेल.तथापि सर्व गावकऱ्यांच्या वतीने या महान व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली ..
उदया दुपारी 12 वाजता नारंडा गावं येथे राहते घरी अंतिम संस्कार होणारं आहेत .
Comments
Post a Comment