नेहरू युवा केंद्राच्या वतीने मंगरूळपीर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.

-----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंग ठाकूर
-----------------------------------
"नेहरू युवा मंडळ व राजा प्रसेनजित संस्था केकतउमरा यांच्या आयोजन "
मंगरूळपीर ; नेहरू युवा केंद्र व मेरा युवा भारत केंद्र वाशिम युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने मंगळगिरी ते तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे घेण्यात आल्या.या स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ व राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था केकतउमरा यांच्या वतीने श्री.वसंतराव नाईक व अमरसिंग नाईक वरिष्ठ महाविद्यालय मंगरूळपीर येथे करण्यात आले होते. यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवक युती यांनी मोठा सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदविला होता यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना व सन्मानचिन्ह, मेडल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेमध्ये मुलांकरिता 100 मीटर धावणे,गोळाफेक, कबड्डी मुलींकरिता 100 मीटर धावणे, गोळा फेक आणि खो.खो स्पर्धेचे घेण्याचा आली. यावेळी उपस्थित श्री.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वडगुल्ले, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ अध्यक्ष जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदिप पट्टेबहदुर, क्रीडा शिक्षक प्रा.धारूरकर, राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. तायडे, नेहरू युवा केंद्र मा.स्वयंसेवक दत्ता मोहाळे, राजा प्रसेनजित संस्था प्रतिनिधी अंकुश पंडीत, युवा प्रशिक्षक कपिल देवकर यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित स्पर्धकांना प्रदीप पट्टेबहादूर यांनी मार्गदर्शन करून उपस्थित विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. तालुकास्तरावर विजयी झालेले स्पर्धक हे जिल्हास्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धारुडकर यांनी केले. सर्वांचे आभार दत्ता मोहळे यांनी मानले. एवढी आधी प्राध्यापक वर्ग व खेळाडू स्पर्धक विद्यार्थी यांचा मोठा सहभाग मिळाला.

Comments
Post a Comment