आ. चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी.

 आ. चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी.

 ------------------------------ 

लोहा प्रतिनिधि

अंबादास पवार 

 ------------------------------ 

राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सौ सुभाष या संपर्क कार्यालयात  जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जिवनराव पाटील घोगरे, माधव पावडे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख कौठेकर, उपसभापती सुधाकरराव कौसल्ये, माजी सभापती बाबुअप्पा मुक्कनवार, माजी सभापती लक्ष्मणराव बोडके, डॉ.पंजाबराव देशमुख, सुनिल मोरे, प्रल्हादराव उमाटे, पप्पु जाधव, रावसाहेब पाटील, हणमंतराव लोंढे, हणमंत धुंळगडे, हिरामन देशमुख, विश्वनाथराव इंगळे, प्राचार्य पंजाबराव चव्हाण, राजेश पावडे, अभिजित भालके यांच्यासह अनेकांची उपस्थिती.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.