स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रम.

 स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात  स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ  जयंतीनिमित्त कार्यक्रम.

----------------------------

 रिसोड  प्रतिनीधी. 

रणजीत सिंह ठाकुर 

----------------------------

रिसोड: स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनाल रिसोड  येथे  राजमाता  जिजाऊ व  स्वामी विवेकानंद  यांच्या जयंतीनिमित्त  कार्यक्रम  घेण्यात  आला.कार्यक्रमाचे  अध्यक्ष  प्राचार्य  डी.बी.चव्हाणसर,प्रमुख  मार्गदर्शक  शालीकराम  पठाडे होते  प्रथम   माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या  प्रसंगी  शालिग्राम  पठाडे  यांनी माता  जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांच्या जिवनावर  माहिती सांगितली. टेमधरेसर  यांनी  सुद्दा  मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे  अध्यक्ष  चव्हाण सफ यांनी  जिजाऊ  मातेने  शिवबाला  कसे  घडवले व विवेकानंद  यांच्या जिवनावर  माहिती  सांगितली.

 कार्यक्रमाला   केशव  इंगळे, सतिश  चोपडे, मुकुंदराव  सुरुडकर, मसुरकर, राजेश  थोरात, आकाश थोरात, शंशांक पंडित, तन्मय मसुरकर, मुकेश थोरात  होते. 

कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन  रवी  अंभोरे सर  तर आभार  केशव  इंगळे सर यांनी  मानले. कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी ग्रंथपाल  गजानन  तारापुरे यांनी  केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.