अमरावती येथील जेष्ठ पत्रकार पी एन देशमुख.व गजाननराव जिरापुरे यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित.
अमरावती येथील जेष्ठ पत्रकार पी एन देशमुख.व गजाननराव जिरापुरे यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित.
-------------------------------
अमरावती प्रतिनिधी
पी एन देशमुख
-------------------------------
अमरावती येथील ज्येष्ठ पत्रकार पुडलिकराव नागोराव देशमुख (पी.एन.देशमुख) अमरावती तथागत टीव्ही चॅनलचे ब्युरोचिफ व दै सुपरभारत चे अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी हे निर्भीडपणे तळागळातील सामान्य जनतेचे प्रश्न शासना पर्यंत लिखाण करुन वाचा फोडणारे पत्रकार तसेच दैनिक सुपरभारत चे अमरावती जिल्हा प्रतिनिधी.गजानन जीरापुरे अमरावती तथागत टी.टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी यांना २६जाने.२02५ रोजी उत्कृष्ट पत्रकार यांचे .तथागत टीव्ही चॅनल चे संस्थापक अरुण भाऊ वानखडे यांच्या हस्ते अमरावती येथे पत्रकार सन्माननीय श्री पी एन देशमुख व जिरापुरे यांना, गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment