कुपवाडचे सुपुत्र,जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष,माजी आमदार, कै.शरद पाटील सर यांची ८१ वी जयंती कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने नागराज चौकात साजरी करण्यात आली.

 कुपवाडचे सुपुत्र,जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष,माजी आमदार, कै.शरद पाटील सर यांची  ८१ वी जयंती कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने नागराज चौकात साजरी करण्यात आली.

-------------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम

-------------------------------------

कै.शरद पाटील सर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.बाळासाहेब मंगसुळे, सन्मती गौंडाजे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कै. शरद पाटील सरांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.


सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई,जयहिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदन दादा चव्हाण,माजी नगरसेवक शेडजी मोहिते,गजानन मगदूम,MIDC पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिपक भांडवलकर यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन अभिवादन केले..


कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे,संजय पाटील,प्रकाश व्हनकडे,अनिल  कवठेकर,राजेंद्र पवार,समीर मुजावर,अमोल कदम,बिरु आस्की,शाम भाट, सतीश पाटील,मनोज आदाटे व नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.