वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष.
वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष.
-------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-------------------------
सर्वसामान्य गोर गरीब जनतेच्या प्रत्येक अडी-अडचणीत त्यांच्या मदतीला धावून येणारे, खरं तर एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह हे वाक्य ज्यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे लाडके नेते कसबा ठाणे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच, कुंभी कासारी साखर कारखाना संचालक मा. श्री. अनिष जयसिंगराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
Comments
Post a Comment