तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत विद्या मंदिर परखंदळे शाळेचे उल्लेखनीय यश.

 तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत विद्या मंदिर परखंदळे  शाळेचे उल्लेखनीय यश.

----------------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील 

-----------------------------------------

 पन्हाळा तालुकास्तरीय स्पर्धा कळे येथील माणिक मल्टीपर्पज हॉल येथे पार पडल्या, उद्घाटन सरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते झाले, प्रास्ताविक श्री शिवाजी मानकर ( गटशिक्षणाधिकारी पन्हाळा ) यांनी केले केंद्रप्रमुख श्री भगवान चौगुले यांनी व कळे केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी नियोजन केले. यामध्ये विद्यामंदिर परखंदळे शाळेने समूहगीत लहान गट व मोठा गट या दोन्ही गटात प्रथम क्रमांक मिळविला, या दोन्ही संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पन्हाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला एकूण सांस्कृतिक दोन्ही गटात दहा प्रकारांमध्ये दोन संघांनी यश प्राप्त केल्याने सर्वत्र परकखंदळे शाळेचे कौतुक होत आहे 


 या स्पर्धे करता मुख्याध्यापक प्रकाश पाटील, सविता शिपेकर, माधवी पाटील, विश्वास कांबळे, प्रकाश आ.पाटील, शैलजा कडलगे कर, बालाजी मुरुंबे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.