एसटी भाडेवाढ विरोधात हातकलंगले येथे उद्या चक्का जाम आंदोलन-उबाठा जिल्हाप्रमुख संजय चौगुले.
एसटी भाडेवाढ विरोधात हातकलंगले येथे उद्या चक्का जाम आंदोलन-उबाठा जिल्हाप्रमुख संजय चौगुले.
-------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उध्दवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने व आदरणीय संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली "महाराष्ट्र शासनाने केलेल्या एसटी भाडेवाढी विरोधात" चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी सदर आंदोलनास महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान संजय चौगुले शिवसेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर यांनी केले आहे.
मंगळवार सकाळी १०.०० वाजताहातकणंगले बसस्थानक, सांगली कोल्हापूर रोड हातकणंगले येथे होणार आहे.
Comments
Post a Comment