श्रीमती सरस्वती विलासराव काटे यांचे निधन.

 श्रीमती सरस्वती विलासराव काटे  यांचे निधन.  

-------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-------------------------------

 -  काटे मळा परिसरातील श्रीमती सरस्वती विलासराव काटे  यांचे  86 वर्षी वार्धक्याने  निधन झाले. भाजपा शेतकरी आघाडीचे भगवान काटे आणि  दिलीप विलासराव काटे यांच्या त्या  मातोश्री होत . दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा त्यांच्यामागे परिवार आहे .रक्षा विसर्जन सोमवार  दिनांक २० रोजी सकाळी साडे आठ  वाजता बापट कॅम्प स्मशानभूमीत होणार आहे .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.