कुंभार समाज विकास मंचच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
कुंभार समाज विकास मंचच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

-----------------------------------
रुपाली शशिकांत कुंभार
----------------------------------
दरवर्षी प्रमाणे यंदाही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कुंभार समाज विकास मंचचा 19 वा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे या वर्धापन दिन सोहळा निमित्ताने दिनांक 24/01/2025 रोजी सायंकाळी 06 वाजता खाद्य महोत्सव आयोजित केला असुन या खाद्य महोत्सवात सहभागी होणाऱ्या इच्छुकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे
26/01/2025 रोजी संत गोरा कुंभार वसाहत मधील महिलांच्या साठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे .
या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती प्रकाश सरवडेकर,रेखा प्रकाश सरवडेकर,किरण माजगावकर,राजू कुंभार (केआर) संजय यमगरणीकर,कृष्णात तारळेकर, सुनिल निपाणीकर,महेश वाडीकर,किरण हानीमाळकर, दत्तात्रय कुंभार कुडीत्रेकर, निलेश सरवडेकर,रवी नरतवडेकर,विनायक बोरपाळकर, संजय आरेकर,महेश पुणेकर,उमेश माजगावकर,अतुल आकुरडेकर,अक्षय एकोंडीकर,सुरज पुरेकर, अनिकेत बावडेकर,सतिश एकोंडीकर,करण माजगावकर,विजय बिडकर,विनायक आरेकर , सागर लिंगनूरकर,पुष्पा बिडकर, प्राजक्ता सरवडेकर,शितल लिंगनूरकर, मंगल वाडीकर,सारीका आठवले,सोनाली एकोंडीकर व भागातील सर्व महिला बचतगट व तरुण मंडळे व संत गोरा कुंभार वसाहत मधील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment