शिरोली विकास संस्थेच्या चेअरमनपदी सतीश पाटील वाईचे मंत्री अनुसया करपे.

 शिरोली विकास संस्थेच्या चेअरमनपदी सतीश पाटील वाईचे मंत्री अनुसया करपे.

------------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

------------------------------------ 

शिरोली विकास सेवा संस्थेच्य चेअरमन पदी सतीश पाटील व व्हा चेअरमनपदी श्रीमती अनुसया महादेव करपे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत च्या वतीने *छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे सत्कार* करण्यात आला. यावेळी *चेअरमन पदी सतीश पाटील यांचा सत्कार उपसरपंच बाजीराव पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची शाल श्रीफळ व छत्रपतीचे शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन करण्यात आला* .तसेच *व्हाईस चेअरमन श्रीमती अनुसया करपे यांच्या सत्कार लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार* करण्यात आला यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील माजी उपसरपंच अविनाश कोळी ,कृष्णात करपे. प्रकाश कौदाडे.ग्रामविकास अधिकारी कोळी मॅडम सर्व सदस्य सदस्य व ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.