हातकणंगले येथे 2 कोटी 7 लाख रुपये यांच्या विकास कामाचे आमदार राहुल आवडे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ.
हातकणंगले येथे 2 कोटी 7 लाख रुपये यांच्या विकास कामाचे आमदार राहुल आवडे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ.
-------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------
हातकणंगले येथे २ कोटी ७ लाख रूपयांचा खन भाग नर्मदे गल्ली ते वैभव पाटील घर ते मुजावरकी रोड खडीकरण, डांबरीकरण व ओढ्यावर पुल (ब्रिज) बांधणे (हातकणंगले तारदाळ रोड) या कामांचा शुभारंभ
रविवार दि.०९ रोजी सकाळी होणार आहे. या कार्यक्रमासाठी नगरसेवक अभिजीत प्रकाश लुगडे,आमदार राहुल प्रकाश आवाडे ,मा. प्रसाद खोबरे (मा. जिल्हा परिषद सदस्य)ज. हाजी-शहाजान मुजावर (माजी सरपंच)अमिन दिलावर मुजावर(अध्यक्ष दर्गाह ट्रस्ट) उपस्थित राहणार आहेत.
नगरसेवक अभिषेक लुगडे यांच्या माध्यमातून आजपर्यंत हातकणली येथे जवळजवळ सहा कोटी रुपयांची विकास करणे आमदार राहुल आवारे यांच्या माध्यमातून झाली असून सध्या नगरसेवक अभिजीत लुगडे यांचे हातकणंगले नगराध्यक्ष पदासाठी सर्वसामान्य जनतेतून नाव घेतले जात असून आमदार राहुल आवडे यांच्या माध्यमातून अभिजीत लुगडे हे हातकणंगले नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
Comments
Post a Comment