निधन वार्ता- अशोक शंकर जाधव.
निधन वार्ता- अशोक शंकर जाधव.
निपाणी येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक शंकर जाधव वय ७५ वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आदर्श बाल विद्या मंदिर हमिदवाडा ता. कागलच्या ज्येष्ठ सहाय्यक शिक्षिका सौ. गीता रविंद्र शिंदे यांचे ते वडील आणि मुरगूड शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व दै. तरुण भारत संवादचे मुरगूड प्रतिनिधी प्रा. रविंद्र शिंदे यांचे सासरे होत. पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. १४ रोजी सकाळी ९ वा. निपाणी येथे आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Comments
Post a Comment