नारंडा इथे स्वर्गीय दिलीप पोटदुखे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण.

नारंडा इथे स्वर्गीय दिलीप पोटदुखे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण.

---------------------------------

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 मंगेश तिखट 

--------------------------------- 

 कोरपणा तालुक्यातील नारंडा या गावातील दिलीप रामदास पोटदुखे इंजिनियर हा एक फरवरी रोजी घुगुस नारंडा कडे आपल्या स्वयं गावी येत असताना अंतरगाव गावाजवळील एका चार चाकी वाहना ला जबर धडक बसल्याने यामध्ये दिलीप पोटदुखे यांना जब्बर मार लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे ग्राम रुग्णालयात उपचाराकरिता नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या या मृत्यू मुळे नारंडा गावात संपूर्ण हर हर व्यक्त केली जात आहेत. अतिशय हुशार व चाणक्य व्यक्ती असून गावातील नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध त्यांच्या जाण्यामुळे अनेक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत त्यांची आठवण नेहमीच नारंडा ग्रामवास यांनी असा या उदातीतूनच नारंडा गावातील नागरिकांनी स्मशान भूमिती या ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे आत्म्याला शांती मिळावं याकरिता अंकुश वांढरे अक्षय बोधे प्रकाश मोरे विनोद कुचनकर रणदिवे अंकित वांढरे साईनाथ बोबडे सचिन शेंडे अतुल भोसकर परजत रणदिवे रणदिवे गौरव मोहूर्ल आदी गावातील युवक मंडळ मित्र मंडळ व नागरिकांनी त्यांच्या आठवणींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.