अमली पदार्थ सेवन करणाऱ्या सरवडे व आदमापूर येथील दोघांच्या गुन्हा दाखल.

 अमली पदार्थ सेवन करणाऱ्या सरवडे व आदमापूर येथील दोघांच्या गुन्हा दाखल.


---------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------- 

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यामध्ये असणारा गांजा विक्री वर क** कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला दिले आहेत त्यानुसार राधानगरी पोलीस स्टेशनचे नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांना सरवडे येथे दूधगंगा नदी काठावर गांजा ओढत असतात या संदर्भात खबर मिळताच राधानगरी पोलीस स्टेशनचे नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी आपल्या स्टाफसह सरवडे येथील दूधगंगा नदीवर सरवडे येथील ज्ञानेश्वर भिकाजी शेटके व आदमापुर तालुका भुदरगड येथील प्रथमेश आनंदा पाटील हे दोघेजण सिगारेट मधून गांजा ओढत असल्याने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.