दुचाकी अपघातात चक्रेश्वर वाडी महिलेचा मृत्यु.
दुचाकी अपघातात चक्रेश्वर वाडी महिलेचा मृत्यु.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
Anchar /vo- राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे ते चक्रेश्वरवाडी रोडवर खिंडी व्हरवडे ग्रामपंचायत समोर झालेल्या दुचाकी अपघातात चक्रेश्वरवाडी इथल्या साताबाई मारुती वागणेकर (वय ५० वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला.कोल्हापूर इथल्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टराणी उपचारापूर्वीचं तिचा मृत्यु झाल्याचं सांगितलं.
Comments
Post a Comment