ठाणेदार. बीट जामदार साहेब गडचांदूर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री सुरू.
ठाणेदार. बीट जामदार साहेब गडचांदूर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री सुरू.
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
कोरपना तालुका गडचांदूर शहरा मध्ये गडचांदूर पोलीस स्टेशन चा आशीर्वादाने अंबुजा उपरवाही फाट्या वर महिला व पुरूष अवैध दारू विक्री करत असुन ती अवैध दारू गडचादूर भट्टी मधून पुरवली जात असून ही अवैध दारू कोणाच्या आशीर्वादाने विकली जात आहे ? ठाणेदार कि बीट जामदार चौकशी करून अवैध दारु बंद करून कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
Comments
Post a Comment