शाहू ग्रुप सुरुपली यांच्या वतीने वह्या वाटप.
शाहू ग्रुप सुरुपली यांच्या वतीने वह्या वाटप.
छायाचित्र: सुरुपली( ता. कागल) येथे विद्यार्थ्यांना वह्यावाटप प्रसंगी मान्यवर-- छाया--- जे. के. सुरुपली.
-------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-------------------------------
शाहू दुध संस्था व शाहू ग्रामीण सह पत संस्थेच्या वतीने विद्या मंदीर सुरुपली शाळेतील मुलांना वहयावाटप कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संस्थापक चेअरमन राजेंद्र मोरे सर व संजय पाटील यांच्या प्रेरणेतून असे समाजपयोगी कार्यक्रम संस्था राबवत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा समिती अध्यक्ष धोंडीराम पाटील होते
यावेळी मुख्याध्यापक रमाकांत कुलकर्णी, सारीका पाटील, सुश्मा माने, संदीप शारबिद्रे,शहाजी पाटील , मॅनेजर प्रकाश डाफळे, दुधसंस्था सचिव पांडूरंग पाटील , रंगराव नादवडेकर, रमेश खंदारे, श्रीकांत पाटील, निवृत्ती पोवार , शिवाजी मोरे, अरविंद नाडवडेकर, संतोष पाटील, नामदेव गुरव, नवनाथ कुंभार, पप्पू पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते स्वागत रक्ताडे सर यांनी तर आभार कांदळकर सर यांनी मानले.
Comments
Post a Comment