वाई नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे वाई बाजारपेठेत मधमाशांचा नागरीकांच्यावर हल्ला.
वाई नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे वाई बाजारपेठेत मधमाशांचा नागरीकांच्यावर हल्ला.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
आज सायंकाळी वाई च्या मुख्य भागांमध्ये असलेल्या बाजारपेठेत लोक खरेदीसाठी थांबले असताना एक मोठ्या मध माश्याच्या थव्याने लोकाच्यावर हल्ला केला. अनेक लोकांना मध माश्यानी चावल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. अनेक दिवसापासून वाई नगरपालिका येथे मधमाश्या दिमाख्यात वास्तव करतात. त्याची दखल . वाई नगरपालिकेने घेतली नाही या सुस्त कारभार जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
Comments
Post a Comment