दालमिया सिमेंट नारंडा कंपनीने अवैद्य पाण्याची केली चोरी कारवाई का बरं केली नाही ... तहसीलदार कोरपना.
दालमिया सिमेंट नारंडा कंपनीने अवैद्य पाण्याची केली चोरी कारवाई का बरं केली नाही ... तहसीलदार कोरपना.
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------------
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा गावातील दालमिया सिमेंट कंपनी ने पाणी टंचाईच्या काळात वैगंगा नदीचे पाणी कोणतेही तहसील, जिल्हा कार्यालय ची कोणतीही परवाना न घेता दालमिया सिमेंट मॅनेजमेंट खोटे बोलून दालमिया सिमेंट कंपनी ला शासनाने पाणी दिले आहे .असे खोटे बोलून वैगगा नदीतून अवैद्य पाणी सिंचन मोटार द्वारा पाणी होत पुरवठा होत असून कोरपना तहसीलदार झोपेत आहे काय दालमिया कंपनीवर कारवाई का बरं केली नाही, कुठे दालमिया मॅनेजमेंटची हात मिळवणी केली आहे काय असे चित्र दिसून येत आहे.गावातील जनतेला पाण्याची टंचाई नदी नाले बोरवेल सर्व पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे, जनतेला जनावरांना नदीत पाणी नाही, दालमिया सिमेंट मॅनेजमेंट उद्योग साठी खोटे बोलून पाणी कसे काय घेतले, चौकशी करून दालमिया कंपनीवर कारवाई करा तहसीलदार ची बदली करा अशी नारंडा पिपरी वनोजा कोड शी गावातील नागरिकांची मागणी आहे.
Comments
Post a Comment