वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आगळावेगळा उपक्रम.

 वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आगळावेगळा उपक्रम.

-------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-------------------------- 

कालकथित मारुती बंडू कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित प्रशांत मारुती कांबळे यांनी बौध्द विहार भेंडवडे साठी  दोन स्पीकर, एक माईक आणि ॲम्प्लिफायर देऊन समाजाचे आपण काही देण लागतो या उद्देशाने समाजामध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्याबद्दल समाजाचा वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन* .

       यावेळी भेंडवडे ग्रामपंचायत चे गट नेते श्री अभिजित माने यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी मा.डे.सरपंच हणमंत पोवार सर, मा.सरपंच. संजय कांबळे, यशवंत कांबळे, सनी कांबळे,दसरथ देसाई, गौतम कांबळे,देवगोंड कांबळे, समीर कांबळे,उदय कांबळे व समस्त बौध्द समाज भेंडवडे उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.