एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,बाहुबली चा दहावीचा निकाल ९८.४३.

 एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,बाहुबली चा दहावीचा निकाल ९८.४३.

-------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

-------------------------- 

 एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली चा दहावीचा निकाल ९८.४३ टक्के लागला.

यामध्ये प्रथम क्रमांक पार्श्व अभिनंदन पाटील याला ९८.८० टक्के, द्वितीय क्रमांक पार्श्व सुधीर पाटील ९८.२० टक्के तर तृतीय क्रमांक सोहन संजय पाटील व आदर्श कुमार शिंदेवाले यांना ९७.८० टक्के इतके गुण मिळाले. 

यामध्ये विशेष प्राविण्य एकूण १८ विद्यार्थी तर प्रथम श्रेणी मध्ये एकूण ९२ विद्यार्थी आहेत. यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी,

 मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई,व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई, तसेच अध्यापक-अध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.