आमदार डॉ अशोकराव माने यांच्या प्रयत्नातून हातकलंगडे शहरासाठी 1 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर.

 आमदार डॉ अशोकराव माने यांच्या प्रयत्नातून हातकलंगडे शहरासाठी 1 कोटी  70 लाखाचा निधी मंजूर.







---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
बाबासाहेब कांबळे. 

---------------------------------------------

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)यांच्या विशेष प्रयत्नातून विविध योजनेमधून मंजूर झालेल्या  पेठ वडगाव ता. हातकणंगले या शहरासाठी 1कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

          या विविध विकास कामाचा उद्घाटन सोहळा  हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

         यावेळी सिओ अमित जाधव , मोहनलाल माळी, अमरसिंह पाटील, अरुण पाटील, डॉ. अशोक चौगुले राजवर्धन मोहिते, जवाहर सलगर, हर्षवर्धन पाटील, अक्षय मदने,  अजय थोरात, अमोल हुक्केरी, तय्यब कुरेशी, दिनेश सनगर, सुहास राजमाने ,विजू भाई शहा सलीम मुल्लानी, डॉ. अभय यादव,रमेश शिंपणेकर,भाविक पटेल, बंडा गोंधकर, अभयसिंह यादव, बंडा माळीसागर भोसले, राजेंद्र जाधव प्रज्योत शहा ,विकास कांबळे , राजेंद्र बुरुड अमर पाटील , भाविक पटेल, राजेंद्र मिठारी, धनाजी कराडे,  यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.