आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते फेजिओथेरपी युनिट चे उद्घाटन.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते फेजिओथेरपी युनिट चे उद्घाटन.
------------------------------------------------
फ्रीलान्स रिपोर्टर बाबासाहेब कांबळे
------------------------------------------------
नाम.मा.श्री.प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा) यांच्या हस्ते पेठ वडगांव येथे डॉ सुरज कुडाळकर यांनी सुरू केलेल्या फेजिओथेरेपी युनिट चे उद्घाटन संपन्न झाला. यावेळी युवा खासदार मा.श्री.धैर्यशील दादा माने,आमदार दलीतमित्र डॉ मा.श्री.अशोकराव माने (बापू),के डी सी संचालक मा.श्री.विजयसिंह माने मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.श्री.मोहनलाल माली यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा तय्यब कुरेशी व बबलू मोरे दिनेश सनगर यांच्या हस्ते मा.श्री.प्रकाश आबिटकर साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
Comments
Post a Comment