वनपरिक्षेत्र पेंडाखळे यांच्यावतीने करण्यात आला जागतिक पर्यावरण दिन साजरा.
वनपरिक्षेत्र पेंडाखळे यांच्यावतीने करण्यात आला जागतिक पर्यावरण दिन साजरा.
-------------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
--------------------------------------
शाहुवाडी : वनपरिक्षेत्र पेंडाखळे यांच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी सुषमा जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ येळवण जुगाई यांच्या वतीने वाघझरा पर्यटन स्थळाची साफ सफाई करण्यात आली तर वनपरिक्षेत्र पेंडाखळे यांच्या वतीने नियत क्षेत्र नांदगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम तसेच पेंडाखेळ येथे वृक्षारोपण कार्यक्रम व वनपरिमंडळ सावर्डी यांच्या वतीने नियत क्षेत्र सावर्डी , कांटे, मोसम, अणुस्कुरा , बर्की येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला या वेळी मधुकर जासूद, वनपाल पांडुरंग डफळे, दिलीप आरेकर, वनरक्षक नितीन नलवडे, जालिंदर कांबळे, संगम खुपसे , अतुल कदम, निलेश साठे, अनिकेत पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, काजल गावडे , रंजना शेळके, तसेच वनपरिक्षेत्रातील सर्व वनसेवकांनी कार्यक्रमात मोठा सहभाग घेतला होता
Comments
Post a Comment