सातारा येथील रेणुका पेट्रोल पंप येथे पेट्रोल चोरीचा गिराईकाला फटका.
सातारा येथील रेणुका पेट्रोल पंप येथे पेट्रोल चोरीचा गिराईकाला फटका.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
सातारा येथील पंचायत समिती समोर असलेल्या रेणुका पेट्रोल येथे सेल्समन पेट्रोल चोरी करतात.याचा अनुभव मला आला.हा पंप मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याचा फायदा घेऊन सेल्समन कसटमरचा डोळा चुकवून अचानक पेट्रोल सोडतात. नोझल लगेच सोडल्यास एकदम पेट्रोल न सोडता मध्येच थांबून परत पाईप चालू केली जाते यामुळे कमी पेट्रोल सोडले जाते म्हणून या पंपावर पेट्रोल भरताना नागरिकांनी काळजी घ्यावी. कारण येथील कर्मचारी विकास खंदारे याला खूप घाई असते.तसेच यासंदर्भात मी मालक रावांचे यांचेकडे तक्रार केली असता परत असे होणार नाही व तशी सुचेना दिली.
Comments
Post a Comment