एडी सरकारने जाहीर माफी मागावी अन्नथा मराठा समाज वादग्रस्त वक्त्यावर. नाना पाटोळे यांचा तानाजी सावंत यांच्या वक्तावर संताप.

-------------------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पुंडलिकराव देशमुख
विशेष प्रतिनिधी
अमरावती दिनांक 2६,
-------------------------------------------------------
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वास्तव केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्याच्या ईडी सरकारने जाहीर माफी मागावी. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल. असा सन सनीत टोला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटवले यांनी अमरावती येथे पात्र परिषदेतून भाजपला लगावला. नाना पटोले दोन दिवसापासून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान सोमवारी आयोजित पत्र परिषदेत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यातील ईडी सरकार हे दिल्लीच्या इशारा वर चालतात मोदी शहा च्या आदेशानुसार मंत्रिमंडळाचे वाटप झाले. म्हणूनच एकामंत्र्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वप्निल अशी टीका त्यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

और आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे गुजरात दौऱ्यावर गेल्या बाबत नाना पटोले यांनी आता राज्य सरकारला प्रत्येक गोष्ट गुजरातला विचारून करावी लागेल त्यामुळे महाराष्ट्रातून दीड लाख लोकांना रोजगार देणारा वेदांत फॅक्स कॉन प्रकल्प मोदी व शाळा यांना सहस्तेने पडून नेता आले असे ते म्हणाले. राज्य सरकारने तानाजी सावंत प्रकरणी माफी मागावी अन्नता हा मुद्दा आगामी विधानसभेत उपस्थित करून सरकार बरखास्त करण्याची मागणी करू, असे नाना पटोले यांनी पोस्ट केले. मोदी सरकार शेतकरी ,बेरोजगारी, युवकांचे प्रश्न, समस्या बाबत काहीच बोलत नाही अशी टीका त्यांनी केली. एडवोकेट यशोमती ठाकूर महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वा लाखे आमदार बळवंत वानखडे वझेहात मिर्झा डॉक्टर सुनील देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास भाऊ इंगोले डॉक्टरांनी ठाकरे आधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment