श्री वडजाई देवी मंदिर जीर्णोद्धार विधी सोहळा आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.
श्री वडजाई देवी मंदिर जीर्णोद्धार विधी सोहळा आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.
-----------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------
पोर्ले तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) येथील श्री वडजाई देवी मंदिर जिर्णोद्धार विधी सोहळा पार पडला. या सोहळ्याप्रसंगी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून श्री वडजाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश देसाई,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर पाटील,पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर,अर्जुन काटकर,अमोल काटकर(उपसरपंच),सुभाष सावंत,सतिश पाटील,अमोल कांबळे,युवराज चौगुले,राजेश श्रीपती काटकर,हिंदुराव काटकर,युवराज काटकर(चेअरमन),बाबासो काटकर,रघुनाथ डोंब,सोनबा काटकर,सनीराज काटकर,जयदीप काटकर,अरुण काटकर,राजेश शि काटकर,सुभाष काटकर,निलेश काटकर,सखाराम काटकर,विकास काटकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments: