🌹निधन वार्ता 🌹
🌹निधन वार्ता 🌹
निगडेवाडी ता. करवीर येथील विकास सेवा संस्था उंचगाव चे माजी चेअरमन श्री .उमेश निगडे यांचे वडिल गणपती शंकर निगडे वय वर्षे ७४ यांचे रविवार दि.२५ रोजी निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा ,दोन मुली ,दोन भाऊ ,सुना व नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन आज सोमवार दिनांक २६ रोजी सकाळी ८ वाजता निगडेवाडी पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.*

No comments: