महावितरण अधिकारी यांनी दिली पंतप्रधान सुर्यघर मोफत योजनेची माहिती.
महावितरण अधिकारी यांनी दिली पंतप्रधान सुर्यघर मोफत योजनेची माहिती.
-----------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
मो.9404477703
-----------------------------------
शाहुवाडी : वारूळ गावामध्ये आज १५ ऑगस्ट ७९ वा स्वातंत्र्य दिना निमित्त शाहूवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या वारुळ गावामध्ये विद्या मंदिर वारुळ येथे, महावितरणच्या अधिकार्यांनी येवून पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज बिल योजनेची माहिती दिली , तसेच योजनेत सहभागी होण्याचे आवाहन ही ग्राहकांना केले. तसेच महावितरण ग्राहक वारुळ शाखेचे शाखाधिकारी श्री पृथ्वीराज घोडके,यांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वहि वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री रोहित कटकर,शाखा अधिकारी मलकापूर .श्री ओंकार नाचनकर शाहू वाडी उपविभाग ., श्री किरण माने शाखा अधिकार शाहूवाडी , श्री जाधव प्रधान तंत्रज्ञ, श्री सपाटे तंत्रज्ञ इत्यादी उपस्थित होते उपस्थित होते.
No comments: