नागदेववाडी हद्दीत असणाऱ्या नागेश्वर मंदिरात नागपंचमी उत्सवात.
नागदेववाडी हद्दीत असणाऱ्या नागेश्वर मंदिरात नागपंचमी उत्सवात.
**********************
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
**********************
करवीर तालुक्यातील नागदेव वाडी जिल्हा परिषद कॉलनी मध्ये नागेश्वर मंदिरामध्ये श्रावणात येणारी नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती नागेश्वर चॅरिटेबल टेस्टचे सचिव प्राध्यापक दिनकर भागोजी गायकर यांनी दिली
यावेळी ट्रस्टचे सचिव गायकर म्हणाली की गेली नऊ वर्ष या नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना करण्यात आले असून या ट्रस्ट मार्फत नागेश्वर मंदिर सन 20 16 मध्ये बांधण्यात आले असून त्याला 17 लाख रुपये खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला असून तेव्हापासून आज नऊ वर्ष नागपंचमी साजरी केली जाते या मंदिरामध्ये नागपंचमी दिवशी नागदेवताला अभिषेक केला जातो त्यानंतर आरती म्हटली जाते तसेच संध्याकाळी महिलांचे भजन आयोजित केले जाते तसेच नागेश्वर मंदिराचा वर्धापन दिन एप्रिलमध्ये किरणोत्सव साजरा केला जातो व येणारा भाविकांना नागपंचमीनिमित्त केळी राजगिरे चे लाडू मसाले दूध असा प्रसाद दिला जातो या प्रसादाला तीन ते चार हजार भाविक घेत असतात असे नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव दिनकर भागोजी गायकर यांनी फ्रंटलाईन न्यूज सुपर भारत चैनल चे प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली
Comments
Post a Comment