पुनाळ येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास चांगला प्रतीसाद.
पुनाळ येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास चांगला प्रतीसाद.
***************
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
****************
श्री सत्य साई सेवा संघटना कोल्हापूर व नंदादीप नेत्र रुग्णालय,सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ,श्री सत्य साई सेवा समिती कळे यांच्या सहकार्यातून पुनाळ येथे २९ जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. एकूण ७० रुग्णांची तपासणी करण्यात आली व यातील १५ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया.०८ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात येणार आहे.या शिबिरा साठी विभाग प्रमुख प्रसाद धारवाडकर,कोल्हापूर शहर समिती प्रमुख दोरुगडे काका, कळे समिती प्रमुख अनिल मोळे, आध्यात्मिक प्रमुख पंकज इंजुळर , बालविकास प्रमुख हरीदास पोवार , धनराज मोळे तसेच पुनाळ समिती प्रमुख राजाराम पाटील, पुनाळ चे जेष्ठ साई भक्त विलास पाटील,भिवा महाराज, संजय मगदूम हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment