गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
---------------------------
गारगोटी प्रतिनिधी
---------------------------
गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनियुक्त सरपंच प्रकाश शंकर वास्कर यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी उपसरपंच प्रशांत भोई ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई, सागर शिंदे, पांडुरंग सोरटे, भरत शेटके, राहुल चौगुले,राहुल जाधव, संदीप देसाई, सौ.संध्या कुपटे, सौ.अनिता गुरव, सौ.स्मिता पिसे, सौ.लता चव्हाण. सौ. रूपाली राऊत, सौ. मंजुषा माळी, सौ. पायल पावले,सौ.किरण कल्याणकर,ग्रामविकास अधिकारी विराज गणबावले यांच्यासह आजी माजी सैनिक, विद्यार्थी, ग्रामस्थ, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment