79 व्या स्वातंत्र्यदिनाची अवचित साधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव निमित्त पाचर्डे येथे संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात पार पडला.

 79 व्या स्वातंत्र्यदिनाची अवचित साधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव निमित्त  पाचर्डे येथे  संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात पार पडला.

---------------------------

गारगोटी प्रतिनिधी

---------------------------

               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचर्डे ग्रामपंचायतीच्या  सरपंच शोभा पाटील होत्या.  कार्यक्रमाचा शुभारंभ नामदेव दशरथ पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत  शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश दादा पाटील, या वेळी चिमुकल्या बाल कलाकारांनी  संत ज्ञानेश्वर,विठ्ठल रुक्मिणी, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, भारत माता, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, अशा वेगवेगळ्या थोर नेत्यांच्या भूमिका सादर केल्या  होत्या,

              या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती  उपसरपंच शिवाजी सरनोबत, ग्रा. पं सदस्य नामदेव पाटील, आनंद सुतार, विमल पाटील इंदुबाई सुतार, अशोक कांबळे, उत्तम पाटील, उदय पाटील,दयानंद पाटील, बाजीराव भांदिगिरे,  श्रीधर पाटील, रोहन पाटील, प्रथमेश पाटील, पंकज  सूर्यवंशी, ऋषिकेश पाटील, मयूर सुतार, अमर खतकर, सुधीर पाटील, आर्यन आगम,सुनील लाड, बचाराम पाटील, पांडुरंग भांदिगिरे, महादेव पाटील, नामदेव पाटील, विठ्ठल आगम, बबन लाड, संदीप आगम, बळीराम पाटील, युवराज पाटील, रामचंद्र पाटील,परशुराम सूर्यवंशी,

                त्याच बरोबर गावातील सर्व  महिला व युवक युवती अंगणवाडी शिक्षिका शालेय शिक्षक व विध्यार्थी व गावकरी  मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.