Header Ads

निवृत्त साहाय्यक पोलीस फौजदाराच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

 निवृत्त साहाय्यक पोलीस फौजदाराच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.


--------------------------------

ज्योती अरुण कुंभार.

--------------------------------

आज देशामधे ठिकठिकाणी ७९ वा स्वतंत्रा दिन उत्सहात साजरा होत असताना पेरले ता कराड जि सातारा गावचे सुपुत्र सेवानिवृत सहा पोलीस फौजदार चंद्रकांत शं कुंभार यांनी पोलीस दलात ३६ वर्ष देशसेवा केली आहे .

त्यांच्या केलेल्या देशसेवेसाठी त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेरले येथे १५ ऑगस्ट दिनी ध्वजवंदन करणेचा मान  मिळाला 

त्यावेळी शाळेत मुलांनी राष्ट्रगीता बरोबर कवायती सादर केल्या यावेळी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, सरपंच,  विद्यार्थी , ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात  उपस्थितीत राहून ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला आहे .

No comments:

Powered by Blogger.