श्रमजीवी पत्रकार संघटना मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी.
श्रमजीवी पत्रकार संघटना मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी.
-------------------------------------------
कोरपणा तालुका प्रतिनिधी
-------------------------------------------
कोरपणा तालुक्यातील समाजामध्ये सामान्य नागरिकांना न्याय मिळावा या उदास हेतूने अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज हिताच्या बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक जाणिव मनात रुजवून लेखणी चालवणारे आणि श्रमजीवी या पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी मंगेश तिखट यांची महेश ठाकूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर केली. पत्रकार संघाचे अधिक कार्यकर्त्यांनी त्यांचे व् अन्नू सिंघारे सारंग ठाकुर सुरेश बिसेन सचिन अग्रवाल संगीता अग्रवाल यांचे आभार अभिनंदन केले.
No comments: