विरेंद्र मंडलीक यांच्या घरी साकारली कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालय इमारतीची प्रतिकृती.

 विरेंद्र मंडलीक यांच्या घरी साकारली कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालय इमारतीची प्रतिकृती.

------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे.

------------------------------

राधानगरी येथील जलसंपदा विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व कोल्हापुरातील मंगळ पेठेत राहणारे वीरेंद्र मंडलिक यांनी कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयाची इमारतीची प्रतिकृती साकारली आहे

या जिल्हा सत्र न्यायालय मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील न्यायकेंद्र दिवाणी आणि फौजदारी व गंभीर गुन्हेगारी खटले चालवण्यात येत असतात या जिल्हा सत्र न्यायालयाची इमारतीची हुबेहूब सूक्ष्म व अचूक प्रतिकृती गणपती सजावट करिता बनवण्यात आलेली असून सदर सजावट करताना पर्यावरण पूरक साहित्य जसे पुट्टा टिशू पेपर नैसर्गिक रंगाबरोबर न्यायालयाचे प्रत्येक तपशील मूळ प्रतिबिंबच दर्शवते असून न्यायालयाच्या मध्यभागी बुद्धी देवता श्री गणेश विराजमान झाले असून गणेशाची मूर्ती ही शाडू पासून बनवण्यात आले असल्याचे वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितले

जिल्हा सत्र न्यायालयाचा देखावा पाहण्यासाठी मंगळवार पेठेतील गणेशभक्त व अधिकारी वर्ग भेट देत असल्याचे विरेंद्र मंडलिक यांनी  प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली 

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.