Header Ads

तहसीलदार कार्यालय 2 ऑक्टोंबर पासून दसऱ्याच्या मुहूर्तावर बीएसएनएलच्या कार्यामध्ये तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख.

 तहसीलदार कार्यालय 2 ऑक्टोंबर पासून दसऱ्याच्या मुहूर्तावर बीएसएनएलच्या कार्यामध्ये तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख.

-----------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे 

-----------------------------------

राधानगरी येथील तहसीलदार कार्यालय दसऱ्याच्या मुहूर्तावर 2 ऑक्टोबर रोजी बीएसएनएल कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली

राधानगरी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारती साठी शासनाने 14 कोटी निधी दिला असून त्याचे बांधकाम लवकर सुरू करण्यात येणार असल्याने तहसीलदार कार्यालय दसऱ्याच्या मुहूर्तावर 2 ऑक्टोबर रोजी राधानगरी बस स्थानकाच्या शेजारी असणाऱ्या बीएसएनएलच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार असून त्यासाठी राधानगरी तालुक्यातील नागरिकांनी त्याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आव्हान राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केले आहे

No comments:

Powered by Blogger.