तालुका स्तरीय योगासन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भणंग ता.जावली शाळेचे घवघवीत यश.

 तालुका स्तरीय योगासन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भणंग ता.जावली शाळेचे घवघवीत यश.

 ---------------------------------

शेखर जाधव

---------------------------------

सातारा/जावली :- आज जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा मेढा येथे तालुकास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या त्यात  जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भणंग येथील विद्यार्थिनी कु.सिध्दी चंद्रशेखर जाधव  हिची  ,आरटि स्टिक 

व ट्रेडीशनल योगाप्रकारात दुहेरी यश तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून तिची जिल्हास्तर योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे . त्याचबरोबर रिदीमीक योगा प्रकारात कु.गायत्री संतोष जाधव हिचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून तिची देखील जिल्हास्तरासाठी निवड झाली 

तसेच 

14वर्ष वयोगटातील मुलांमध्ये

प्रथम:- जयद पठान

व्दितीय: - प्रेम भोसले 

तृतीय :-शंतनू जाधव 

चतुर्थ :-अथर्व जाधव 

आले आहेत ,त्यांचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली 

आहे त्याबद्दल सर्व पदाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी श्री.संजयजी धुमाळ साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.चंद्रकांत करणे साहेब,त्याचबरोबर भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.मिलन मुळे साहेब, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा साळुंखे, विशाल महाजन, विश्वास भिसे,रेणुका शिध्येश्वर, निलम नवले,शुभांगी शिरटावले,  व विद्यालयातील सर्व स्टाफ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,   मा.जिप सदस्य, ,माजी विद्यार्थी,सरपंच  सो.चेरमन ,माता पालक संघ  आजी माजी सदस्य  यासर्वानी

दोन्हीही विद्यार्थिनी व विद्यार्थी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.