मंगला पाटील यांचे आकस्मित निधन.
मंगला पाटील यांचे आकस्मित निधन.
---------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
. राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील सौ. मंगल भिकाजी पाटील (वय 60) यांचे, अकस्मित निधन झाले.
गुडाळेश्वर विकास संस्थेचे व्हा. चेअरमन भिकाजी पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती,सहा मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
उत्तरकार्य रविवार ता. 14 सप्टेंबर रोजी आहे.
No comments: