Header Ads

महाडिकवाडी (ता. पन्हाळा )येथे आज सोमवार दिनांक 12/1/2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान.... माझं गाव सुंदर गाव कार्यक्रम उत्साहात संपन्न .

महाडिकवाडी (ता. पन्हाळा )येथे आज सोमवार दिनांक 12/1/2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान.... माझं गाव सुंदर गाव कार्यक्रम उत्साहात संपन्न .

*************************

 पन्हाळा प्रतिनिधी- आशिष पाटील

*************************

ग्रामपंचायत मौजे महाडिक वाडी अंतर्गत गावातील मुलींची व महिलांची निबंध स्पर्धा भरवण्यात आली त्याला मुलींचा व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, तसेंच या कार्यक्रमात महिलांना ज्या काही गावातील समस्या होत्या,त्या पूर्णपणे सोडविण्यासाठी प्रयत्नशील

 मदत करण्याचा संकल्प मांडला आहे,

माझे गाव संकल्पना - युवराज गणपती फाटक,(लोकनियुक्त सरपंच )उपसरपंच - धनाजी साळूंखे,ग्रामसेविका - पल्लवी देवेकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य - पूजा नाईक, संगीता महाडिक, सीमा सावंत, सुखदेव साळोखे, संदीप महाडिक, प्रदीप नाईक, संतोष सावंत.

शालेय समिती अध्यक्ष- नंदिनी नाईक, उपाध्यक्ष- दिलीप जांबिलकर,

तंटामुक अध्यक्ष - भोला जी. नाईक

उपाध्यक्ष- गणपती सिद्धू महाडिक

तसेच या कार्यकामाचे आयोजक व नियोजन तेजश्री भगवान महाडिक व रोहित गणपती महाडिक (सर) यांच्या संकल्पनेतून खेळीमेळीत संपन्न झाला

No comments:

Powered by Blogger.