Header Ads

कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड

 कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड.

कुपवाड शहर संघर्ष समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी श्री. अशोक बाबुराव रासकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच उपाध्यक्षपदी श्री. गोरख वानखडे व श्री. कुलभूषण बाबासो करणाळे, कार्याध्यक्षपदी श्री. आशुतोष भीमराव धोत्रे, सचिवपदी श्री. दाऊद मुजावर तर खजिनदारपदी श्री. अरुण शंकर रुपनर यांची निवड करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, कुपवाड शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी समिती प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

No comments:

Powered by Blogger.