Header Ads

कुपवाड एमआयडीसी रोडवर दोन दुचाकींची भीषण धडक; दोन्ही चालक गंभीर जखमी.

 कुपवाड एमआयडीसी रोडवर दोन दुचाकींची भीषण धडक; दोन्ही चालक गंभीर जखमी.



कुपवाड: येथील एमआयडीसी रोडवरील पाण्याच्या   टाकीजवळ असलेल्या सागर वाईन शॉप समोर दोन मोटरसायकलची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच 'जीव रक्षक टीम'चे शुभम उपाध्ये आणि 'आयुष हेल्पलाइन टीम' तातडीने मदतीसाठी धावले. जखमींना तातडीने शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी एकाला निमशासकीय रुग्णालयात, तर दुसऱ्या चालकाला विवेकानंद हॉस्पिटल (बामणोली) येथे हलवण्यात आले आहे. स्थानिक पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.