बोरगाव खुर्द येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या.
बोरगाव खुर्द येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या. -------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -------------------------------------------- कोरपना तालुक्यातील घटना असून सतत च्या नापीकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर सूर्यभान मारोती आत्राम वय 50 धंदा शेती रा.बोरगाव खुर्द स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.प्राप्त माहिती नुसार मयत सूर्यभान हा दिनांक 27/1/2023 सकाळी 7वाजता स्वतःाच्या शेतात नेहमीप्रमाणे बैल चरण्यासाठी गेला असता 9वाजेपर्यत परत घरी वापस येत होता मात्र बराच वेळ झाल्याने मुलगा पंकज हा शेतात गेला असता वडील बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते . बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथे उपचारासाठी.आणले असता वाटेतच सूर्यभानची प्राणज्योत मावळली सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन कोरपना ला माहिती देण्यात आली .पोलीस पंचनामा करून शवविच्छेदन करून दुपारी सूर्यभान चे शव नातेवाईकांना देण्यात आले मृतकाच्या नावे बोरगाव खुर्द सर्व्हे नंबर 84 सामाईक शेती असून बॅकेचे कर्जाचा बोजा साठबारावर आहे सूर्यभानवर् बॅक ,बचत गट , खा