Posts

Showing posts from November, 2022

महाविकास आघाडीतील महिला खासदार, आमदार शिष्टमंडळानी राज्यपाल भगतसिंह कोश्यागिरी यांची घेतली भेट*

Image
  महा विकास आघाडीतील महिला खासदार, आमदार शिष्टमंडळानी राज्यपाल भगतसिंह कोश्यागिरी यांची घेतली भेट. -------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------- नवी मुंबई :-(जिल्हा प्रतिनिधी) महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.  यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनिषा कायंदे, आमदार अदिती तटकरे, विद्या चव्हाण, आमदार ऋतुजा लटके आदी उपस्थित होते.

बंदपत्रित सिस्टर भरती प्रक्रियेची चौकशी करा: किरण बगाडे आरोग्य सेवा मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार दाखल करणार

Image
बंदपत्रित सिस्टर भरती प्रक्रियेची चौकशी करा: किरण बगाडे आरोग्य सेवा मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार दाखल करणार. -------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------- बंदपत्रीत सिस्टर भरती सिनॅरिटी लिस्ट प्रमाणे न राबवणाऱ्या व आर्थिक हीत जोपासणाऱ्या  सातारा जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कामकाजाची व सिस्टर भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा.  शासन प्रक्रियेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया करण्याअगोदर वरिष्ठ खात्याकडून आदेश पारित होतो त्यानंतर दैनिकांमधून जाहिरात प्रक्रिया राबवली जाते. आणि त्या नुसार शासकीय भरती प्रक्रिया केली जाते. या सिस्टर या बंद प्रत्येक सिस्टर भरती प्रक्रियेमध्ये हे निकष डावलले की काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भरती प्रक्रिया मंत्रालयातील आरोग्य विभागाच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. याची निविदा प्रक्रिया राबवली का ? या सिस्टर भरती प्रक्रियेची दैनिकांमधून जाहिरात का दिली गेली नाही ? तसेच बंद पत्रिका लिस्...

प्रेम म्हणजे काय असत हा मराठी चित्रपट महाराष्ट्र भर हाऊसफुल.

Image
  प्रेम म्हणजे काय असत हा मराठी चित्रपट महाराष्ट्र भर हाऊसफुल. --------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------- सविस्तर :- सातारच्या नवख्या कलाकारांनी  अनुभवी निर्मात्यांच्या तोडीचा मराठी चित्रपट बनवला  खऱ्या प्रेमाची अचूक मांडणी करणारा असा हा चित्रपट असून प्रसाद इंगवले या निर्मात्याने या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका साकारली असून ऋतुजा  टँकसाळे आणि पायल कदम या दोघींनी मुख्य अभिनेत्री च्या भूमिकेला योग्य न्याय देत जाती पलीकडच्या प्रेमाला खर प्रेम काय असत हे दाखवून दिलं करीयर करत असताना आपण काहीतरी करावं या जिद्दीने पेटून उठलेल्या प्रसाद इंगवले यांनी हा चित्रपट बनवून सातारा करांना हेवा वाटेल असेल काम केले असून चित्रपट पाहून डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहत नाही अशी माहिती प्रेक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करताना दिली .