कुडित्रेमध्ये भर चौकात खून करवीर पोलीसांकडून मारेकरी काही तासातच जेरबंद.

कुडित्रेमध्ये भर चौकात खून करवीर पोलीसांकडून मारेकरी काही तासातच जेरबंद. - ----------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार ------------------------------------- करवीर तालुक्यातील कुडीत्रे येथे भर चौकात आज सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास पूर्व वैमानश्यातून डोक्यात दांडक्याने घाव घालून खून झाल्याची घटना आज सकाळी घडली. कुडीत्रे येथे राहणारे जाबा भगवंत साठे वय वर्ष 69 राहणार मातंग वसाहत या वृद्धाचा डोक्यात आंब्याच्या टोकदार दांडक्याने एकापाठोपाठ एक घाव घालून निर्घृण त्यांचा खून करण्यात आला हि घटना आज सकाळी भर चौकात घडल्याने कुडीत्रे गावात एकच खळबळ उडाली या खूनाच्या घटनेची माहिती पोलीस पाटील जालिंदर जामदार यांनी करवीर पोलिस ठाण्यास दिली सदरची माहीत मिळतात करवीर पोलीस ठाण्याचे पीआय शिंदे पीएसआय जाधव पीएसआय सपाटे हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, तळसकर बाळासो पाटील विकास जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सि सि टिव्ही फुटेजच्या आधारे मारेकरी राजरत्न बाळासाहेब भास्कर यांचा शोध घेऊन कोल्हापूर शहरातून सदर मारेकऱ्यांस ताब्यात घेतले असल्य...