120 हून अधिक माजी पोलीस यांची 75 री मोठ्या उत्साहात साजरी.
120 हून अधिक माजी पोलीस यांची 75 री मोठ्या उत्साहात साजरी. ---------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------- कोल्हापूर :-महाराष्ट्र राज्य माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संगटनेच्या वतीने आज कोल्हापूर येथे तब्बल 120 हुन अधिक माजी पोलीस यांची 75 पंचाहत्तरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूर;- पोलीस म्हणजे पोट सुटलेला आणि आणि आरोग्यासाठी कसलीही काळजी न घेतलेलं अस चित्र सर्वसामान्य मध्ये असताना, कोल्हापूर मधील तब्बल120 पोलीस कर्मचारी यांचा वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलंय. आशा सर्व माजी पोलीसांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. अलंकार हॉल मध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला. राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी भगवानराव मोरे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक रामराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक देसाई तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ...